एक्स्प्लोर
Hot Water : जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरात दिसू लागतात 'हे' बदल
Hot Water : सध्या सगळीकडे थंडीचे दिवस सुरु आहेत. या कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक गरम पाणी पीत पितात.
Hot Water
1/9

थंडीचा त्रास कमी होण्यासाठी काही लोक नियमित गरम पाणी पितात. खरंतर, गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, पण अनेकदा थंडीत फार गरम पाण्याचे सेवन केले जाते.
2/9

त्यामुळे शरीरावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. एवढेच नाही तर शरीरात इतरही अनेक समस्या सुरू होतात.
Published at : 08 Jan 2023 02:20 PM (IST)
आणखी पाहा























