Brinjal : पावसाळ्यात वांगी का खाऊ नये? 'हे' आहे त्यामागचं कारण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2023 03:18 PM (IST)
1
इतर भाज्यांप्रमाणेच वांगी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यामध्ये अनेक पोषण तत्वे असतात. पण वांग हे पावसाळाच्या दिवसांत न खाण्याचा सल्ला दिला जातो.
3
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक भाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो.
4
वांगी देखील पावसाळ्याच्या दिवसांत खाऊ नये असं म्हटलं जातं, यामागे अनेक कारणं आहेत.
5
पावसाळ्यात वांग्यांमध्ये किड्यांची झपाट्याने वाढ होत असते.
6
त्यामुळे जर पावसाळ्यात वांगी खाल्ल तर अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
7
वांग्यामध्ये अल्कलॉइडचे प्रमाण असते.
8
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याच्या अॅसिडीक प्रमाणात देखील वाढ होते.
9
शरीराचे नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
10
तसेच तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.