Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Treadmill vs Walking : ट्रेडमिल की चालणं? कशाने होईल वजन कमी करण्यास मदत
कशा पद्धतीचा चालण्याचा व्यायाम केल्याने आरोग्यास अधिक फायदा होऊ शकतो हा प्रश्न अनेकांना नेहमी पडतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक अभ्यासातातून असं समोर आलं आहे की, चालण्याचा व्यायाम हा शरीरासाठी उत्तम आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेडमिलवर चालणे आणि बाहेर जाऊन चालणे या दोघांमुळे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात.
जेव्हा आपण बागेत चालायला जातो तेव्हा तुमच्या शरीरावर भार पडतो, त्यामुळे चालण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.
त्यामुळे झपाट्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते.
परंतु ट्रेडमिल चालण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागत नाही.
तसेच ट्रेडमिलवर चालल्यामुळे वजन कमी होण्यास देखील बराच वेळ लागू शकतो.
त्यामुळे बाहेर जाऊन चालणे हे कधीही उत्तम ठरु शकते.
तज्ञांकडून देखील बाहेर जाऊन चालण्याचा सल्ला लोकांना देण्यात येतो.