Health Tips : मधुमेहावर रामबाण उपाय आहे भेंडी, जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
आजकाल मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे. अशा वेळी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय केले जातात, पण त्यांचा विशेष परिणाम होत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही अशा काही भाज्यांचे सेवन केलेच पाहिजे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. यासाठी भेंडी नक्की खा.
भेंडीचे सेवन कसे करावे - भेंडी जरी शिजवून खाल्ली जात असली तरी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी भेंडी खात असाल तर ती कच्चीच खावी.
जर तुम्हाला तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर भेंडीच्या पाण्याचे सेवन अवश्य करा
भेंडीमध्ये फक्त 20% ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.