Prajakta Mali : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्राजक्ता माळीची एन्ट्री!
Prajakta Mali : पोस्ट ऑफीस उघडं आहे मालिकेद्वारे प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
Prajakta Mali
1/10
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते.
2/10
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
3/10
आता 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री होणार आहे.
4/10
तब्बल सहा वर्षांनी प्राजक्ता मालिका विश्वात पुनरागमन करत आहे.
5/10
पारगाव पोस्टात प्राजक्ताच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल.
6/10
सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करत प्राजक्ता घराघरांत पोहोचली.
7/10
प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
8/10
प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे.
9/10
प्राजक्ताच्या नव्या भूमिकेची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
10/10
एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही प्राजक्ता नावारुपास येत आहे.
Published at : 26 Mar 2023 06:35 PM (IST)