Health tips:'या' सवयींमुळे तुमच्या कानाला त्रास होऊ शकतो !
निरोगी राहण्यासाठी, निरोगी आहार घेणे, व्यायाम करणे तसेच, केसांसाठी विविध प्रोडक्ट्सचा वापर करणे. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेडफोन आणि इअरबडचा जास्त वापर आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यामुळे 12 ते 34 वर्ष वयोगटातील लोक करत आहेत (Photo credit: Unsplash)
त्यामुळे वेळीच कानाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)
हेडफोन आणि इअरबड्सच्या अतिवापराशिवाय इतरही अनेक सवयी आहेत ज्यांचा आपल्या कानावर वाईट परिणाम होतो.(Photo credit: Unsplash)
अनेक लोक कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात आणि खाज सुटत असल्यास कॉटन बड्स किंवा ते उपलब्ध नसल्यास चाव्या यांसारख्या गोष्टींनी खाज शांत करतात(Photo credit: Unsplash)
आजकाल, लोकांना मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याचं वेड लागलं आहे. (Photo credit: Unsplash)
काम करताना असो किंवा गाडी चालवताना मोठ्या आवाजात गाणी ऐकणं हा एक छंदच झाला आहे (Photo credit: Unsplash)
कानात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपण घरगुती उपायांचा वापर करतो. पण, हे चुकीचे आहे. त्यामुळे कानात काही समस्या आल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. (Photo credit: Unsplash)
तुमच्या कामातून किमान 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि तुमच्या कानाला विश्रांती द्या.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)