एक्स्प्लोर
Amla Side Effects : आवळ्याचे फायदे तुम्हाला माहित असतीलच; आता त्याचे तोटेही जाणून घ्या
Amla Side Effects : आवळा हा आरोग्याचा खजिना मानला जातो. याच्या सेवनाने अनेक फायदे होऊ शकतात. मात्र, आवळ्याचे काही तोटेही आहेत.
Amla Side Effects
1/9

आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांची वाढ होते. त्यामुळे केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो.
2/9

आवळा त्वचेसाठीही फायदेशीर मानला जातो. हे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देऊन सुरकुत्या आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते.
Published at : 15 Oct 2023 02:58 PM (IST)
आणखी पाहा























