Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Spicy Food Benefits : मसालेदार पदार्थांचे तोटे ऐकले असतील ?,फायदे सुद्धा जाणून घ्या !
असे अनेकदा घडते की आपण मसालेदार अन्न खात नाही कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ते फायदेशीर देखील आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या लोकांना मसालेदार आणि तिखट पदार्थ आवडतात त्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण त्याचे अनेक फायदे आहेत. [Photo Credit : Pexel.com]
मसालेदार अन्नामध्ये सूक्ष्म घटक असतात. जे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन दूर ठेवते. [Photo Credit : Pexel.com]
लसूण, वेलची, जिरे, आले, लवंग आणि लेमन ग्रास खाल्ल्याने त्वचा उजळते. त्वचेचा संसर्गही दूर होऊ लागतो. मसालेदार अन्नामुळे अनेक समस्या दूर होतात. [Photo Credit : Pexel.com]
मिरची खाल्ल्याने तणाव कमी होतो.मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरात एंडोर्फिन आणि डोपामाइनची पातळी वाढू लागते. यामुळे तणावही कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
लाल मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, बी-व्हिटॅमिन, प्रो-ए-व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. लाल मिरची खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. [Photo Credit : Pexel.com]
मसालेदार अन्न खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. पण खाल्ल्याने आयुष्यही वाढते. [Photo Credit : Pexel.com]
मसालेदार अन्न खाल्ल्याने आयुष्य 14 टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मसालेदार अन्न वाईट नसून चांगले मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
कॅन्सर रोखण्यासाठी कॅप्सेसिन फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कॅप्सेसिनच्या माध्यमातून बरे करता येते. तसेच रक्ताभिसरण सुधारते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]