Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raw Coconut Benefits : कच्चे नारळ खाण्याचे ' हे ' होतात फायदे !
थंडीच्या दिवसात कच्चे नारळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नारळातील पुढील घटक शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांबे, सेलेनियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त अशी अनेक खनिजे त्यात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
कच्च्या नारळातील घटक शरीरासाठी फायदेशीर हेल्दी फॅट म्हणून काम करते. [झ Photo Credit : Pexel.com]
नारळामध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी आणि थायामिन मर्यादित प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
कच्च्या नारळात फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या कमी होतात. कच्च्या नारळात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. [Photo Credit : Pexel.com]
सुमारे 61%. पचनसंस्थेसाठी फायबर खूप महत्वाचे आहे आणि ते बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
कच्च्या नारळाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. [Photo Credit : Pexel.com]
व्हिटॅमिन ई केसांसाठी पोषक तत्व आहे. यामुळे केस मजबूत होतात आणि कोरडेपणा आणि तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]