Low BP : उन्हाळ्यात रक्तदाब कमी होण्याचे हे आहे कारण...
जाणून घ्या उन्हाळ्याचा रक्तदाबावर कसा परिणाम होतो.उन्हाळ्यात रक्त दबाव कमी असू शकतो. वास्तविक,जेव्हा तापमान वाढते तेव्हा रक्तवाहिन्या उच्च तापमानामुळे रक्तवाहिन्या पसरू लागतात आणि रक्त दाब कमी होऊ लागतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे बीपीच्या रुग्णांनी उन्हाळ्यात विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांनी तब्येती संबंधी सावध असावे.त्यांनी नियमितपणे बीपीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]
उन्हाळ्यात रक्तदाब कमी होण्याचे कारण : डिहायड्रेशन आणि कमी मीठ खाल्ल्यानेही बीपी कमी होऊ शकतो.त्यामुळे बीपी कमी असणाऱ्यांनी मिठाच्या सेवनाकडे लक्ष द्यावे. [Photo Credit : Pexel.com]
उन्हाळ्यात अति घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते,अशा स्थितीत पुरेसे पाणी न पिल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
या ऋतूमध्ये जास्त घाम आल्याने शरीरात मीठ कमी होऊ लागते जे कमी रक्तदाबाचे कारण असू शकते.कारण मिठात सोडियम असते जे बीपी राखते, ज्याच्या कमतरतेमुळे समस्या वाढू शकते.[Photo Credit : Pexel.com]
उन्हाळ्यात रक्तदाब कसा असावा: आरोग्य तज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीचा सामान्य रक्तदाब 120/80 मिमी एचजी असावा. म्हणजे सिस्टोलिक दाब 120 आणि डायस्टोलिक दाब 80 सामान्य मानला जातो.[Photo Credit : Pexel.com]
जेव्हा सिस्टोलिक दाब (जास्त ) 130-139 मिमी एचजी असतो, तेव्हा तो स्टेज 1 हायपरटेन्शन मानला जातो, तर डायस्टोलिक दाब (कमी)80-89 मिमी एचजी असतो तो स्टेज 1 हायपरटेन्शन मानला जातो.[Photo Credit : Pexel.com]
स्टेज 2 उच्च रक्तदाब किंवा उच्च जेव्हा सिस्टोलिक दाब 140 मिमी एचजी आणि डायस्टोलिक दाब 90 मिमी एचजी किंवा त्याहून अधिक असतो.रक्तदाबाला हायपर क्रायसिस म्हणतात.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]