Children Health : लहान मुलांना साखर आणि मीठ केव्हापासून द्यावे, जाणून घ्या!
मुलांना मीठ आणि साखर का देऊ नये?तज्ज्ञांच्या मते,मुलांना साखर आणि मीठ दिल्याने अनेक नुकसान होऊ शकतात.साखरेमध्ये असे काहीही नसते जे मुलांच्या शरीरासाठी चांगले असते.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलहान मुलांना साखर आणि मीठ दिल्यास भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात.जर एखाद्या मुलाने दिवसातून 5-7 चमचे साखर खाल्ल्यास ते त्याच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. [Photo Credit : Pexel.com]
मग ते खाण्यापिण्याद्वारे असो किंवा फक्त साखर देणे मीठ आणि साखर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देऊन तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांचा आहार संतुलित आणि पौष्टिक बनवा. साखर आणि मीठ कधी द्यावे? तज्ज्ञांच्या मते,मुलांना दोन वर्षापर्यंत साखर आणि मीठ अजिबात देऊ नये.[Photo Credit : Pexel.com]
वयाच्या दोन वर्षापूर्वी साखर दिल्यास मुलांना अनेक समस्या निर्माण होतात.दोन वर्षानंतरही मुलांना कमीत कमी साखर देण्याचा प्रयत्न करा. [Photo Credit : Pexel.com]
एक वर्षापर्यंत मुलांची पचनसंस्था हळूहळू विकसित होते. त्यामुळे जेवणात मीठ घालायचेच असेल तर ते अगदी कमी प्रमाणात घालावे चिमूटभर मीठ सारखे.[Photo Credit : Pexel.com]
साखर आणि मीठ खाण्याचे तोटे : मधुमेह : जास्त साखर खाल्ल्याने मुलांमध्ये मधुमेह होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
[Photo Credit : Pexel.com]
दातांच्या समस्या: साखरेमुळे मुलांच्या दातांना इजा होऊ शकते. लठ्ठपणा : जास्त साखर खाल्ल्याने मुले लठ्ठ होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
शारीरिक आणि मानसिक विकासात व्यत्यय: साखर मुलांच्या विकासात अडथळा आणू शकते.उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या: साखरेमुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]