Garlic Benefits : लसूण आरोग्यासाठी ठरते एक वरदान !
लसूण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे एक शक्तिशाली आणि पौष्टिक अन्न आहे, जे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करते. लसूण खाल्ल्याने कोणते आरोग्य फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.[Photo Credit : Pexel.com]
लसणाचे फायदे :लसूण खाण्यासाठी आणि उपचारासाठी दोन्ही वापरले जाते. लसणामध्ये ॲलिसिन, सल्फर, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात.[Photo Credit : Pexel.com]
लसणात असलेले अन्न आपल्या रक्त, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
याच्या सेवनाने पचनसंस्था, त्वचा आणि केस निरोगी होण्यास मदत होते. सर्दी-खोकल्यातही लसणाचे सेवन केले जाते.[Photo Credit : Pexel.com]
अशा प्रकारे वापरा लसूण :स्वयंपाकघरात मिळणारा लसूणही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. साधारणपणे लोक भाजी किंवा चटणी यासाठी लसूण वापरतात. [Photo Credit : Pexel.com]
लसूण कच्चा, भाजून किंवा उकळून खाऊ शकतो. याशिवाय ते तेलात किंवा तुपात तळून वरून मसाला टाकून खाऊ शकतो. ते सूप, करी आणि इतर पदार्थांमध्ये मिसळून वापरले जाऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
तुमच्या पोटात जळजळ होत असेल किंवा ॲसिडिटीची समस्या असेल किंवा तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तरच लसूण कमी प्रमाणात खावे अशावेळी लसूण खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]