World Laughter Day 2024 : अशा प्रकारे घरात तयार करा आनंदी वातावरण, सर्वजण होतील आनंदी आणि टेन्शन फ्री.

हसण्याने सर्व प्रकारचे दु:ख आणि ताण तणाव दूर करता येतो. आजूबाजूच्या लोकांसोबत हसण्याची संधी गमावू नये. चला तर मग जाणून घेऊया हसण्याचे फायदे!

हसण्याने सर्व प्रकारचे दु:ख आणि ताण तणाव दूर करता येतो. आजूबाजूच्या लोकांसोबत हसण्याची संधी गमावू नये. चला तर मग जाणून घेऊया हसण्याचे फायदे!

मे महिन्याचा पहिला रविवार जगभरात जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश लोकांना हसण्याचे फायदे सांगणे हा आहे. हसण्याने सर्व प्रकारचे दु:ख आणि ताण तणाव दूर करता येतो. आजूबाजूच्या लोकांसोबत हसण्याची संधी गमावू नये. चला तर मग जाणून घेऊया हसण्याचे फायदे . (Photo Credit : pexels)

Sponsored Links by Taboola