Breast cancer : महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची 'ही' आहेत कारणे!
स्तनाचा कर्करोग कधी होतो?जेव्हा स्तनातील पेशी अनियमित रीतीने जास्त वाढतात तेव्हा ते ट्यूमरचे रूप घेते.या कर्करोगाच्या गाठी शरीराच्या इतर भागातही पसरू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळे महिलेचा मृत्यूही होऊ शकतो.कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो परंतु लठ्ठपणा हे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. [Photo Credit : Pexel.com]
एनसीबीआयचा अहवाल काय म्हणतो: एनसीबीआयच्या अहवालानुसार,स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत.रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये अचानक येणारा लठ्ठपणा हे त्याचे प्रमुख कारण आहे[Photo Credit : Pexel.com]
रजोनिवृत्तीनंतर वजन वाढल्यास कर्करोगाचा धोकाही झपाट्याने वाढतो.रजोनिवृत्तीनंतर स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढतो.विशेषत: 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी आपले वजन नियंत्रणात ठेवावे. [Photo Credit : Pexel.com]
लठ्ठपणामुळे स्तनाचा कर्करोग का होतो: महिलांमध्ये इस्ट्रोजेन असते.ज्यामुळे स्तनाचा कर्करोग वाढतो.वास्तविक,रजोनिवृत्तीनंतर अंडाशय इस्ट्रोजेन हार्मोन सोडणे थांबवतात.[Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे महिलांच्या शरीरात या हार्मोनची पातळी कमी होते.ज्या महिलांचे वजन जास्त आहे.यामुळे इस्ट्रोजेनची पातळी जास्त असू शकते. [Photo Credit : Pexel.com]
इस्ट्रोजेनच्या उच्च पातळीमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कारण हे संप्रेरक फॅटी टिश्यूद्वारे देखील तयार केले जाते. [Photo Credit : Pexel.com]
रजोनिवृत्तीच्या काळात जास्त वजन वाढल्यामुळे हार्मोन्सच्या पातळीत अनेक बदल होतात.यामुळेच स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
जर स्त्रीने तिचे वजन नियंत्रणात ठेवले तर तिला मधुमेह, पक्षाघात, हृदयविकार आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो. [Photo Credit : Pexel.com]
स्तनाचा कर्करोग टाळायचा असेल तर या गोष्टी करा : स्तनाचा कर्करोग टाळायचा असेल तर अर्धा तास तरी व्यायाम करा.जेणेकरून तुम्ही सक्रिय आहात धूम्रपान आणि दारू पिऊ नका,यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही..[Photo Credit : Pexel.com]