HOME REMEDIES: काळ्याभोर केसांसाठी घरगुती उपाय....
सुंदर आणि निरोगी केस प्रत्येकालाच हवे असतात. अशा केसांसाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो.पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो.(PHOTO CREDIT: UNPLASH)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदा हा तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे.कांद्याचा रस,लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करुन संपूर्ण डोक्याला,केसांना लावून मसाज करा.(PHOTO CREDIT: UNPLASH)
त्रिफळामधे अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी खूप चांगले आहेत.त्रिफळा चूर्ण पांढरे केस काळे करण्यास उपयुक्त ठरतं.(PHOTO CREDIT: UNPLASH)
आवळा (Amla)केसाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.आवळा पांढरे केस काळे करण्यास उपयुक्त ठरतो.आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केस कमी वयात होणाऱ्या पांढऱ्या केसांसाठी फायदेशीर ठरु शकतात.(PHOTO CREDIT: UNPLASH)
पाण्यात आवळ्याची पावडर आणि कॉफी पावडर घालावी,सकाळी याने केस धुवून घ्यावेत.केसांना आवळ्याचे पाणी लावल्याने केस लवकर काळे होण्यास मदत होते.(PHOTO CREDIT: UNPLASH)
आवळा आणि लिंबाचा हेअर पॅक केस काळे करण्यासाठी उपयुक्त ठरतं.(PHOTO CREDIT: UNPLASH)
ताण घेतल्याने केस पांढरे होतात त्यासाठी मेडीटेशन करावं.(PHOTO CREDIT: UNPLASH)
इलेक्ट्रीकल ड्रायरचा वापर करणे टाळावे जेणेकरुन केस खराब होणार नाहीत.(PHOTO CREDIT: UNPLASH)
तसेच केस कलर करणं,डाय करणे टाळा.(PHOTO CREDIT: UNPLASH)9
केसांची काळजी घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे घरगुती उपाय करु शकता. (PHOTO CREDIT: UNPLASH)