Hiccups Prevention : उचकी थांबवण्यासाठीचे रामबाण उपाय जाणून घ्या!
उचकीने हैराण झाले असल्यास एक चमचा साखर खावी. (File Photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाखर अन्ननलिकेला प्रभावित करते, त्यामुळे उचकी थांबते. (File Photo)
लिंबू किंवा आंबट पदार्थ चाखल्यानेही उचकी थांबते. (File Photo)
पीनट बटर खाल्लाने उचकी थांबते. (File Photo)
उचकी थांबण्यासाठी चमचाभर मधात थोडं कोमट पाणी टाकून प्यावं. (File Photo)
एका अंगठ्याला दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने जोरात दाबल्याने उचकी थांबते. (Photo credit - Files)
ज्यांना सतत उचकीचा त्रास होत असेल त्यांनी नियमित श्वसनाचे व्यायाम करावेत. (File Photo)
तीन काळीमिरी आणि खडीसाखर तोंडात ठेवून चावल्याने उचकी थांबते.(File Photo)
थोडं मीठ पाण्यात टाकून थोडं थोडं प्यायल्याने उचकी लागायची बंद होते. (File Photo)
एक चमचा लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन चाटण खाल्ल्यास उचकी बंद होते. (File Photo)