Mahashivratri : जाणून घ्या, शिवपूजनात सर्वाधिक महत्त्व असलेल्या बेलाचे गुणकारी फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2022 07:01 AM (IST)
1
भगवान शंकराला बेलाचे पान वाहिलं जातं. या बेलाच्या पानांप्रमाणे बेलाचे फळही तितकेच अतिशय गुणकारी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो.
3
प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात बेलाचे फळ खाण्याचा सल्लाही दिला जातो.
4
पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ एक रामबाण औषध समजले जाते.
5
बेलाच्या नियमित सेवनाने अपचनाचा त्रासही कमी होतो.
6
बेलाचे फळ खाल्यास रक्ताच्या कमरताही दूर होते आणि आरोग्यदायी अनुभव यायला लागतो.
7
पोटात समस्या निर्माण झाल्यास तोंडाला फोड येतात. अशा परिस्थितीत बेलाचा गर उकळून गुळण्या केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.