Mouni Roy : पिवळ्या साडीत मौनीचा मनमोहक अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2022 11:58 PM (IST)

1
बॉलीवुड अभिनेत्री मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मौनी रॉय या फोटोमध्ये पिवळ्या साडीत दिसत आहे.

3
पिवळ्या साडीत मौनीचा लूक अतिशय खुलून दिसत आहे.
4
अनेकदा वेस्टर्न लूकमध्ये फोटो शेअर करणारी मौनी साडीमध्येही छान दिसत आहे.
5
मौनी विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
6
मौनी इन्स्टावर कायम अॅक्टिव्ह असते, ती विविध फिरायला गेल्यानंतरही विविध फोटो आणि रिल्स शेअर करते.
7
सोशल मीडियावर मौनी रॉयची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. (All Photo - Mouni Roy Instagram)