रोजचे औषध घेण्यापूर्वी दारु प्यायलात तर काय कराल?
liquor : तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज औषध-गोळ्या सुरु असतील आणि अशावेळी तुम्ही दारु प्यायले तर काय करणार? याबाबत जाणून घेऊयात...

Photo Credit - abp majha reporter
1/11
सध्या अनेक लोक मद्य सेवन करताना दिसतात.
2/11
काही जण दारु प्यायल्यानंतर त्रास झाल्यास लगेच औषध घेतात.
3/11
दारु प्यायल्यानंतर किती वेळाने आपण औषधे-गोळ्या घेऊ शकतो जाणून घेऊयात...
4/11
दारु प्यायल्यानंतर औषधे खाणे नेहमी टाळले पाहिजे.
5/11
तज्ज्ञांच्या मतानुसार, दारु प्यायल्यानंतर 12 तास औषध घेणे टाळले पाहिजे.
6/11
औषधे घेण्यापूर्वी चुकून दारु प्यायले असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...
7/11
दारुमध्ये असणाऱ्या इथेनॉल आणि औषधांमध्ये असणाऱ्या केमिकल एकदाच पोटात गेल्यास वेगळे परिणाम होऊ शकतात.
8/11
ज्यामुळे शरिरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात.
9/11
असे झाल्यास यकृत, ह्रदय आणि पचन क्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
10/11
दारु आणि औषध एकत्रित घेणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक होऊ शकते.
11/11
मद्य, अल्कोहोल प्राशन करणे हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. या बातमीतून आम्ही वाचकांसाठी केवळ माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. एबीपी माझा मद्यसेवन करण्यास कोणतेही प्रोत्साहन देत नाही.
Published at : 25 Sep 2024 04:06 PM (IST)