In Pics: उत्तम त्वचा आणि केसांसाठी Vitamin E आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
Vitamin E Food: उत्तम आरोग्यासाठी व्हिटॅमिन ई अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई चा अवलंब केल्याने त्वचा आणि केस चांगले राहतात. व्हिटॅमिन ई मुळे केस मजबूतदेखील होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदाम- व्हिटॅमिन ई च्या समस्येवर बदाम खाणे फायदेशीर ठरते. उत्तम आरोग्याच्या दृष्टीनेदेखील बदाम फायदेशीर ठरते. बदामात व्हिटॅमिन ई चे अनेक गुणधर्म असतात.
सूर्यफुलाच्या बिया- सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई च्या कमतरतेवर तत्काळ इलाज करतात. या बियांमध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रियादेखील सुरळीत होत असते.
पालक- हिरव्या भाज्यांतील पालक व्हिटॅमिन ई साठी फायदेशीर ठरतो. व्हिटॅमिन ई ची कमतरता असणाऱ्यांना पालकचे सूप, भाजी खाता येऊ शकते.
अवकॅडो - अवकॅडो फळातील व्हिटॅमिन ई शरीरासाठी फायदेशीर असते. या फळाचे सेवन केल्याने पचनक्रियादेखील सुरळीत होते.
पीनर बटर - व्हिटॅमिन ई साठी पीनर बटर खायला हवे. ते ब्रेडसोबत खाल्याने अधिक चवदार बनते.