In Pics: रंगीत फ्लोरल प्रिंट आउटफिट्समधला प्रियंकाचा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल
प्रियंका चोप्रा फॅशनबाबतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत असते. या दिवाळीतदेखील तिच्या हटके फॅशनने चाहत्यांना वेड लावले. (फोटो –सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेत मैत्रिणीच्या घरी प्रियंका रेट्रो लूकमध्ये पोहोचली होती. तिचे या हटके अंदाजातील फोटो सोशल मीडियादेखील व्हायरल झाले. (फोटो –सोशल मीडिया)
फुलांचा कलरफुल प्रिंटेड आउटफिट, त्यावर मोठा चश्मा, वजनदार दागिन्यांमधील प्रियंकाचा लूक 80 च्या दशकातील फॅशनची अनुभूती देतो. (फोटो –सोशल मीडिया)
सोशल मीडियावर प्रियकांच्या या लूकवर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. (फोटो –सोशल मीडिया)
प्रियंकाने देसीलूक परिधान केला होता. त्या लूकला अधिक आकर्षक करण्यासाठी तिने यूनिक पर्सचा अवलंब केला होता. (फोटो –सोशल मीडिया)
फोटोंमध्ये प्रियंका खूप खूश दिसून येत आहे. यंदाची दिवाळी प्रियंकासाठी नक्कीच खास ठरली आहे. (फोटो –सोशल मीडिया)