Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Avocado Disadvantage: अॅव्होकॅडो खाण्याचे जितके फायदे तितकेच तोटे, जाणून घ्या सविस्तर
हे एक पौष्टिक फळ आहे जे आपण हेल्दी स्नॅक, साइड डिश किंवा सॅलड म्हणून खाऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅव्होकॅडोमुळे आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
यासोबतच मधुमेह, कर्करोग, अपचन आणि जुलाब यांसारख्या समस्या आणि आजारांपासून सुटका मिळण्यास देखील होण्यास एवोकॅडोमुळे मदत होते.
पण तुम्हाला माहित आहे का की जर जास्त प्रमाणात अॅव्होकॅडो खाल्ले तर त्यामुळे नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते दिवसांतून केवळ अर्धच अॅव्होकॅडो खावे.
आरोग्याच्या विविध समस्या, जीवनशैली आणि वयानुसार अॅव्होकॅडो खाण्याचे प्रमाण ठरवता येऊ शकते.
पण जास्त प्रमाणात अॅव्होकॅडो खाल्ल्याने नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
जर तुम्ही जास्त प्रमाणात अॅव्होकॅडो खाल्ले तर तुमचे वजन वाढण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केवळ एकच अॅव्होकॅडो खाण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर जास्त प्रमाणात अॅव्होकॅडो खाल्ल्याने त्याचे प्रमाण वाढू शकते.