Health Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होतील वाईट परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2023 04:09 PM (IST)
1
दह्यासोबत आंबा खाणं योग्य नाही. आंब्याचा प्रभाव गरम असतो आणि दह्याचा प्रभाव थंड असतो आणि म्हणूनच दोन्ही एकत्र खाल्ल्यास पचनाचा त्रास होतो. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यास त्वचेवर पुरळ उठू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दह्यासोबत कधीही मासे खाऊ नयेत. दही आणि माशांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात, परंतु दोन्हीमधील प्रोटिन्समध्ये फरक आहे.वेगवेगळे प्रोटिन्स एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेत समस्या निर्माण होतात.
3
पराठा, भटुरे, पुरी असे तेलकट पदार्थ दह्यासोबत खाऊ नये, यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो आणि दिवसभर आळस जाणवतो.
4
कांद्याचाही प्रभाव उष्ण असतो, तर दही थंड असते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने ऍलर्जी आणि रॅशेस येऊ लागतात.
5
दही आणि दूध एकत्र मिसळल्याने आम्लपित्त, छातीत जळजळ आणि पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात.