Rain : बुलढाणा जिल्ह्यात तुफान पाऊस, 140 गावांचा संपर्क तुटला
बुलढाणा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात पावसामुळं जनदीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.
पुराचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टमुळे दोन्ही तालुक्यातील 140 गावांचा संपर्क तुटला. आहे.
संग्रामपूर आणि जळगाव जामोदमधील सर्वच नदी ओढ्यांना पूर
संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
संग्रामपूर शहरातून जाणाऱ्या नदीला महापूर आल्याने जळगांव संग्रामपूर संपर्क तुटला
घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आतापर्यंत तीन व्यक्ती पुरात वाहून गेल्या आहेत. त्यांचे शोध कार्य सुरू आहे.
पुरामुळं शेतीच मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.