Water Effects : या गोष्टींचा त्रास जाणवत असेल तर तुमच्या शरीराला आहे पाण्याची गरज, जाणून घ्या सविस्तर
पण काहीवेळेस भरपूर प्रमाणात पाणी पिले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने डोकेदुखी, थकवा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने माणूस कोमामध्ये देखील जाण्याची शक्यता असते.
सर्वसामान्यपणे दिवसभरात आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
तसेच एका दिवसांत किती प्रमाणात पाणी प्यायला हवे हे वातावरणावर देखील अवलंबून असतं.
जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिता तेव्हा तुम्हाला जशी अन्नातून विषबाधा होते त्याचप्रमाणे पाण्यातून देखील विषबाधा होण्याची शक्यता असते.
यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा देखील त्रास होऊ शकतो.
जेव्हा हा त्रास जास्त प्रमाणात होतो तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
जेव्हा तुम्हा अधिक प्रमाणात पाणी पिता तेव्हा तुमच्या हातापायाचा रंग बलण्यास सुरुवात होते.
त्यामुळे शरीराला जेवढी गरज आहे तेवढचं पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.