Jejuri Shashan Aplya Dari : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, शिंदेशाही पगडी, घोंगडी आणि काठी घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खंडोबाच्या दारी
‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण 349 कोटी रुपयांपैकी पहिला टप्प्यातील 109 कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
श्री मार्तंड देव संस्थान आणि ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शिंदेशाही पगडी, घोंगडी आणि काठी देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
जेजुरी गड विकास आराखड्याचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी त्यांनी भंडाऱ्यांची उधळणदेखील केली.
खंडोबाचं दर्शन घेत महाराष्ट्राच्या हितासाठी साकडं घातलं.
सगळ्यांनी मिळून पुजा आणि आरतीदेखील केली.
मार्तंड खंडोबाचा फोटो देत सगळ्यांचा विश्वस्तांकडून सत्कारही करण्यात आला.