Suger effcts : जर साखर खाणे पूर्णपणे बंद केले तर? आरोग्यावर होतील 'हे' परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2023 10:58 PM (IST)
1
तसेच साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वाढण्याची देखील शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मधुमेहाचा त्रास होण्यास देखील सुरुवात होऊ शकते.
3
साखरेचे सेवन कमी केले तर ते दात चांगले ठेवण्यास देखील मदत करतात.
4
रक्तदाबाचा देखील त्रास यामुळे कमी होण्याची शक्यता असते.
5
साखरेचे सेवन कमी केले तर चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते.
6
तसेच त्वचा देखील चांगली ठेवण्यास फायदेशीर ठरु शकते.
7
तुमच्या केसासाठी देखील साखरेचे कमी सेवन करणे चांगले असू शकते.
8
दात किडणे देखील यामुळे कमी होऊ शकते.
9
यकृत देखील यामुळे चांगले राहण्यास मदत होते.