Mrunal Thakur Photos : मृणाल ठाकूरचा मनमोहक अंदाज; फोटोने वेधले लक्ष
मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Mrunal Thakur Photos
1/9
मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
2/9
मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
3/9
मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
4/9
मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
5/9
मृणाल ठाकूरने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
6/9
मृणाल सुद्धा खूप सुंदर आहे आणि तिचे लूक सर्वांना प्रभावित करतात.
7/9
इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
8/9
यात तिने सिल्वर रंगाचा शरारा घातला आहे.यावर जांभळ्या रंगाची ओढणी घेतली आहे.
9/9
या शरारावर तिने गोल्डन रंगाची ज्वेलरी घातली आहे तर केसांत गजरा माळला आहे.
Published at : 02 Jul 2023 08:48 PM (IST)