Green Moong Benefits: हिरव्या मुगाचे 'हे' आहेत फायदे, जाणून घेतल्यावर तुम्ही देखील कराला हिरव्या मुगाचा आहारात समावेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2023 03:02 PM (IST)
1
हिरवे मून हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत असल्याचं म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे शाकाहारी लोकांच्या आहारासाठी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
3
शरीरातील एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रथिन्यांची निर्मिती करण्यास मदत करतात.
4
पचनक्रिया सुधारण्यास देखील हिरवे मूग फायदेशी ठरु शकतात.
5
हिरव्या मूगामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने अॅसिडिटी सारख्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते.
6
हिरव्या मूगामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 यासह आवश्यक जीवनसत्त्वे असतात.
7
हे पोषक घटक संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात.
8
तसेच भूक नियंत्रणामध्ये ठेवण्यास देखील मूगाची मदत होते.
9
हृदयाच्या रोगांसाठी मूग खाणे फायदेशी ठरु शकते.