PCMC News : पाहता पाहता रस्ताच खचला; पिंपरी-चिंचवडमधील घटना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2023 12:00 PM (IST)
1
पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता खचला आहे.
3
हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात ही टिपलं गेलं आहे.
4
पिंपळे सौदागरमध्ये एका इमारतीचे काम सुरु आहे त्याला लागून हा रस्ता आहे.
5
आज सकाळी ही घटना घडली असून यात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही फुटली आहे.
6
सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.
7
या घटनेचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.
8
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.