Asafoetida Benefits: खोकला आणि इतर आजारांसाठी उपयुक्त आहे हिंग, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2023 12:19 PM (IST)
1
जाणून ध्या हिंगाचे काही आश्चर्यकारक फायदे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हिंग हे अँटीऑक्सिडंट्सनी युक्त असते. तसेच यामध्ये अनेक गुणधर्म असतात.
3
आयुर्वेदामध्ये हिंगचा वापर हा प्रदीर्घ काळापासून केला जात आहे.
4
हिंगाचा वापर स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणात केला जातो.
5
अँटिऑक्सिडंट अॅक्टिव्हिटी- हिंगमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्सच्या पासून संरक्षण करतात.
6
हिंगामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
7
दमा आणि खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंग फायदेशीर ठरु शकते.
8
मासिक पाळीच्या दिवशी जर त्रास होत असेल तर त्यासाठी देखील हिंगाचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते.
9
तसेच अनेक आजारांसाठी हिंग फायदेशीर ठरु शकते.