Happy Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर फोटोसहित शुभेच्छा संदेश, प्रियजनांना पाठवा
सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे… मान नेहमी वर उंच ठेवा जो पर्यंत प्राण आहे… जय हिन्द, जय भारत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबलसागर भारत व्हावे, विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या आपण नतमस्तक होऊ, ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे, नशीबवान आहे हे रक्त, जे देशाच्या कामी आलं आहे, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले आहे, म्हणून त्याचे रक्षण करण्याची शपथ घेऊया. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया, भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र, बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी, ज्यांनी भारतदेश घडविला, प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
आपण भारतीय आहोत याचा नेहमीच अभिमान असायला हवा कारण या अद्भुत देशात जन्म घेण्याचा सन्मान आणि विशेषाधिकार प्रत्येकाला मिळत नाही. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्या देशाचा सुवर्ण वारसा लक्षात ठेवूया भारताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटू द्या. प्रजासत्ताक दिन 2025 च्या खूप खूप शुभेच्छा!
स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे झुलती.. हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी.. आनंद आज उरी नांदे.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..