Health Tips : हातापायाचं दुखणं कमी करण्यासाठी उपाय , पाहा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2023 06:46 PM (IST)
1
स्नायू आणि हाडं यांची ताकद वाढविण्यासाठी डिंक , अळीव आणि खारीक परिणामकारक ठरतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तूप , गूळ आणि सुका मेवा एकत्र करून लाडू बनवावा आणि तो खावा.
3
मनुके , बदाम , जर्दाळू , खजूर नियमीत खाल्ल्यास हाता-पायांचे दुखणं होणार नाही.
4
सूर्यबियाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया नियमीत खाव्यात.
5
आल्यामुळे रक्तभिसारण सुधारतं. सूज उतरते आणि दुखणं थांबण्यास मदत होते.
6
दिवसातून दोन-तीन वेळ आल, तुळस घातलेला चहा प्यावा.
7
स्नायू आणि हाडांच आरोग्य उत्तम राखण्यासाठी उडदाची डाळ फायदेशीर आहे.
8
उडदाच्या डाळीत डिंक , अळीव , खारीक घालून लाडू करावेत.
9
शरीराला आवश्यक तत्व मिळण्याकरता पालक , पुदीना , मेथी , कोथिंबीर याचा आहारात समावेश करावा.
10
हात आणि पाय सतत दुखत असतील तर तिळाचं तेल लावून मसाज करावे.