एक्स्प्लोर
Hairfall Remedies: केसगळती थांबवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी; साधी चूकही पडेल महागात
Hairfall Home Remedies: कधी कधी साधी चूकही केस गळण्याचं कारण बनते, अशा परिस्थितीत वेळीच केस गळणं थांबवणं आवश्यक आहे.
Hairfall Home Remedies
1/10
![सुंदर, जाड आणि फुललेले केस कोणाला आवडत नाहीत? परंतु, सतत केस गळत राहिल्यामुळे डोक्यावर केसांपेक्षा जास्त टाळू दिसते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुंदर, जाड आणि फुललेले केस कोणाला आवडत नाहीत? परंतु, सतत केस गळत राहिल्यामुळे डोक्यावर केसांपेक्षा जास्त टाळू दिसते.
2/10
![वाढतं वय, मानसिक ताण, हार्मोन्सचा चढउतार, पोषक तत्त्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणं आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वाढतं वय, मानसिक ताण, हार्मोन्सचा चढउतार, पोषक तत्त्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणं आहेत.
3/10
![वातावरण, हवामान, केसांची निगा राखण्याचं रुटीन, हेअर केअर प्रोडक्ट्स आणि गरम उपकरणांचा केसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केसगळती रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वातावरण, हवामान, केसांची निगा राखण्याचं रुटीन, हेअर केअर प्रोडक्ट्स आणि गरम उपकरणांचा केसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केसगळती रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
4/10
![दिवसांनुसार केस न धुता, ते गरजेनुसार धुतले पाहिजे. केसात मळ दिसत असेल, चिकटपणा जाणवत असेल तर केस धुवा आणि केस स्वच्छ असतील तर धुवू नका.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिवसांनुसार केस न धुता, ते गरजेनुसार धुतले पाहिजे. केसात मळ दिसत असेल, चिकटपणा जाणवत असेल तर केस धुवा आणि केस स्वच्छ असतील तर धुवू नका.
5/10
![केसांना कांद्याचा रस लावा, यामुळे केस मजबूत राहतात आणि केस गळणं थांबतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केसांना कांद्याचा रस लावा, यामुळे केस मजबूत राहतात आणि केस गळणं थांबतं.
6/10
![चुकूनही कंडिशनर टाळूवर (Scalp) लावू नका, फक्त केसांवर लावा. स्कॅल्पवर कंडिशनर लावल्याने केस खराब होतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चुकूनही कंडिशनर टाळूवर (Scalp) लावू नका, फक्त केसांवर लावा. स्कॅल्पवर कंडिशनर लावल्याने केस खराब होतात.
7/10
![केस ओले असताना विंचरणं टाळा, त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केस ओले असताना विंचरणं टाळा, त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं.
8/10
![झोपताना केस जास्त घट्ट बांधून झोपू नका, यामुळे केस मुळापासून उपटून तुटतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
झोपताना केस जास्त घट्ट बांधून झोपू नका, यामुळे केस मुळापासून उपटून तुटतात.
9/10
![तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर प्रोडक्ट्स निवडा. तेलकट केसांवर ड्राय हेअर प्रोडक्ट्स किंवा कोरड्या केसांवर ऑयली हेअर प्रोडक्ट वापरल्यास केसांचं नुकसान होऊ शकतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर प्रोडक्ट्स निवडा. तेलकट केसांवर ड्राय हेअर प्रोडक्ट्स किंवा कोरड्या केसांवर ऑयली हेअर प्रोडक्ट वापरल्यास केसांचं नुकसान होऊ शकतं.
10/10
![कोरफड (aloevera gel) केसांचं गळणं थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणं थांबतं तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोरफड (aloevera gel) केसांचं गळणं थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणं थांबतं तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते.
Published at : 17 Aug 2023 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)