Green Chilli Benefits : तिखट तितकीच गुणकारी; वाचा हिरव्या मिरचीचे फायदे
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक सुरक्षित मानले जाते.
हिरव्या मिरचीमध्ये असलेले एन्झाइम अन्न पचण्यास मदत करतात.
हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे पोटात जळजळ आणि
हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने इंसुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते.
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे एक संयुग असते जे स्वादुपिंडला इन्सुलिन तयार करण्यास प्रोत्साहित करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.