Health tips: आल्याचं चहा की पाणी जास्त काय आहे फायदेशीर !
आलं हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा सर्वांत महत्त्वाच्या फळांपैकी एक आहे. जेवणाची चव वाढवण्यापासून ते कडक चहा बनवण्यापर्यंत अनेक प्रकारे आलं आपल्या आहाराचा एक भाग म्हणून उपयुक्त आहे. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचव वाढवण्याबरोबरच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळेच लोक अनेक प्रकारे आ्याचा आहारात समावेश करतात. काही लोक त्याचा चहा पितात तर काही जण आल्याचे पाणी पितात. (Photo credit: Unsplash)
मात्र, या दोन्हींबाबत अनेकदा मनात प्रश्न पडतो की आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं आहे? (Photo credit: Unsplash)
आल्याचं चहा आणि त्याचे पाणी यामध्ये कोणते चांगले आहे हे जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल, तर आज या ठिकाणी आम्ही याच संदर्भात अधिक माहिती तुम्हाला ात आला आहात? (Photo credit: Unsplash)
हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोकांना आल्याचा चहा नेहमी प्यायला आवडतो. अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध, हा चहा विविध आरोग्य परिस्थितींमध्ये फायदेशीर ठरू शकतो. (Photo credit: Unsplash)
तसेच ते आरोग्यास देखील हानी पोहोचवू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस, अॅसिडीटी आणि पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते. (Photo credit: Unsplash)
आल्याचे पाणी आणि आल्याचा चहा यामधील कोणते अधिक आरोग्यदायी आहे याबद्दल जर आपण बोललो तर दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.(Photo credit: Unsplash)
तसेच, जास्त चहाचे सेवन केल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून, सर्व काही मर्यादित प्रमाणातच खा.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)