Madhuri Dixitच्या दिलखेच अदा, चाहत्यांची नजर हटेना!

सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता अभिनेत्री साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (pc:madhuridixitnene/ig)

(pc:madhuridixitnene/ig)

1/8
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. (pc:madhuridixitnene/ig)
2/8
सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता अभिनेत्री साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (pc:madhuridixitnene/ig)
3/8
माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. (pc:madhuridixitnene/ig)
4/8
आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.(pc:madhuridixitnene/ig)
5/8
निळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. (pc:madhuridixitnene/ig)
6/8
या इंडो वेस्टर्न साडीमध्ये माधुरीचा नवा लूक सध्या व्हायरल होतोय. (pc:madhuridixitnene/ig)
7/8
ओपन हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअपमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.(pc:madhuridixitnene/ig)
8/8
माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.(pc:madhuridixitnene/ig)
Sponsored Links by Taboola