Happy Friendship Day : आज दिवस मैत्रीचा.. तुमच्या मित्रमंडळींना फ्रेंडशिप डे च्या हटके शुभेच्छा द्या..
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!
कोण म्हणतं, मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना.. तर सारी दुनिया सलाम करते.. हॅपी फ्रेंडशिप डे!!!
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही.. हॅपी फ्रेंडशिप डे!!!
मैत्री हसवणारी असावी.. मैत्री चिडवणारी असावी.. प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी.. एक वेळेस ती भांडणारी असावी.. पण कधीच बदलणारी नसावी.. हॅपी फ्रेंडशिप डे!!!
मैत्री म्हणजे थोडं घेणं.. मैत्री म्हणजे खूप देणं... मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाणं..हॅपी फ्रेंडशिप डे!!!
प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा.. मित्रांच्या कट्ट्यांवर येणारी मजा काही औरच असते... हॅपी फ्रेंडशिप डे!!!!
image 7
image 8
image 9
image 10
image 11