Health Tips : 'दुधाबरोबर 'ही' फळं खा; नेहमी फिट राहाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2023 01:37 PM (IST)
1
दुधासोबत केळी खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. असे असले तरी, दुधासोबत इतर काही फळे देखील खाऊ शकतात. चला जाणून घेऊया या फळांबद्दल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पपईचे सेवन दुधाबरोबर तुम्ही करू शकता. ते पचनासाठी चांगले असते.
3
तुम्ही दूध आणि आंब्याचे सेवन करू शकता. बहुतेक लोक आमरसामध्ये दूध घालतात.
4
टरबूजाचे सेवन दुधासोबत करता येते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
5
दूध आणि अंजीर खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होते. त्याचा खूप फायदा होतो.
6
तुम्ही केळी आणि दूध खाऊ शकता. त्यामुळे बरेच लोक केळी शेकचे सेवन करू शकतात.
7
एवोकॅडो आणि दुधाचे सेवन केले जाऊ शकते. याचा खूप फायदा होईल. (PC. Freepik)