एक्स्प्लोर
Flower Rangoli: फुलांच्या पाकळ्यांचा वापर करुन झटपट काढा रांगोळी; पाहा आकर्षक डिझाइन्स
दिवाळीला रंगांचा वापर करण्याऐवजी तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचा वापर करु शकता.
rangoli design
1/10

दिवाळीला रंगांचा वापर करुन रांगोळी काढायला अनेकांना वेळ नसतो. त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांचा आणि पानांचा वापर करुन तुम्ही रांगोळी काढू शकता.
2/10

वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर करुन तुम्ही रांगोळ्या तुम्ही काढू शकता.
Published at : 20 Oct 2022 05:03 PM (IST)
आणखी पाहा























