एक्स्प्लोर
Multani Mati : मुलतानी मातीचा अति वापर ठरू शकतो चेहऱ्यासाठी घातक
चेहऱ्याला तजेलदार बनवण्यासाठी मुलतानी माती लावली जाते. मुलतानी मातीचे जसे फायदे आहेत , तसेच ती योग्य प्रकारे लावली गेली नाही तर अनेक नुकसान चेहऱ्याला होऊ शकतात.
Multani Mati
1/7

ज्यांची स्किन खूप तेलकट आहे. ते लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावतात. पण अशा वेळी ऋतू पाहून मगच हा लेप चेहऱ्याला लावावा. हिवाळ्यात लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये. हिवाळ्यात या लेपने तुमची स्किन कोरडी पडू शकते.
2/7

कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती लावण्याआधी त्यात अॅलोवेरा जेल , बदामाचे तेल किंवा मध मिक्स करावा. फक्त मुलतानी माती चेहऱ्याला लावल्यास तुमची त्वचा कोरडी पडते आणि वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
Published at : 04 Jun 2023 06:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























