एक्स्प्लोर

Benefits of eating apple: उपाशी पोटी सफरचंद खाण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या!

Benefits of eating apple: उपाशी पोटी सफरचंद खाण्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या...

Benefits of eating apple

1/10
सफरचंद खाणे अनेकांना आवडते. लहान मुलांना आवर्जून सफरचंद खायला दिले जाते.(Photo Credit : Pixabay)

2/10
उपाशी पोट सफरचंद खाण्याचा अनेक जण सल्ला देतात. कारण सफरचंदात लोह, प्रोटीन यासारखी जीवनसत्त्वे आढळतात. त्याचबरोबर सफरचंदात कार्बोहायड्रेट्सही आढळतात.(Photo Credit : Pixabay)

3/10
सकाळी सफरचंद खाल्ल्याने शरिरात दिवसभर एनर्जी टिकून राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.(Photo Credit : Pixabay)

4/10
1) पोषक तत्वे :  सफरचंद फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वाने समृध्द असते. सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास यात असलेले सर्व पोषक तत्वे शरिर सहजपणे शोषून घेऊ शकते.(Photo Credit : Pixabay)

5/10
2) हृदय : रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. तसेच सफरचंदात असलेले फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील असते. हे घटक हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करण्यास मदत करता.(Photo Credit : Pixabay)

6/10
3)  प्रतिकारशक्ती : विविध रोगांशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होऊ शकते. (Photo Credit : Pixabay)

7/10
4) जळजळ : सफरचंद नेहमी सालीसोबत खावे. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरिरातील सूज कमी होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन असते जे शरिरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.(Photo Credit : Pixabay)

8/10
5) वजन : जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन करू शकता. दररोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही.(Photo Credit : Pixabay)

9/10
दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे किंवा ज्यांना कमी दिसते त्यांनी आपल्या आहारात सफरचंदांचा समावेश करावा.(Photo Credit : Pixabay)

10/10
तुम्हाला देखील तुमचे आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही देखील दररोज सकाळी उपाशी पोटी सफरचंदाचे सेवन करू शकतात.  (Photo Credit : Pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget