एक्स्प्लोर
Dream Interpretation : स्वप्नामध्ये पैसे दिसतात? धनलाभ की अशुभ संकेत? जाणून घ्या
Dream Interpretation : शास्त्रानुसार, स्वप्नामध्ये पैसे दिसण्याचे शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे संकेत मिळतात.
![Dream Interpretation : शास्त्रानुसार, स्वप्नामध्ये पैसे दिसण्याचे शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे संकेत मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/e5ad7b0572af009a40fa32a354da5f931675675822048322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dream Interpretation
1/10
![स्वप्नामध्ये पैसे दिसणं शुभ की अशुभ हे तुम्हाला पैसे कशा परिस्थितीमध्ये आणि कोणत्या प्रकारे दिसले, यावर अवलंबून असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/4daeb05990933d1d14e6ab1bb141051f2af52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वप्नामध्ये पैसे दिसणं शुभ की अशुभ हे तुम्हाला पैसे कशा परिस्थितीमध्ये आणि कोणत्या प्रकारे दिसले, यावर अवलंबून असते.
2/10
![जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोऱ्या, करकरीत नोटा दिसल्या तर, याचा अर्थ हा शुभ संकेत आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला धनलाभ होईल आणि पैशाची चिंता मिटेल, असा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/b2623f3088ef0fb06ca39ec7802e2de65fadf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोऱ्या, करकरीत नोटा दिसल्या तर, याचा अर्थ हा शुभ संकेत आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला धनलाभ होईल आणि पैशाची चिंता मिटेल, असा होतो.
3/10
![जर तुम्हाला स्वप्नामध्ये पैशाची नाणी आणि नाण्यांचा खणखण आवाज ऐकू आला तर हे मात्र, अशुभ मानले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/da1c6b42761a858fff23e72c8155bfdcfbcfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला स्वप्नामध्ये पैशाची नाणी आणि नाण्यांचा खणखण आवाज ऐकू आला तर हे मात्र, अशुभ मानले जाते.
4/10
![स्वप्नामध्ये पैशांची नाणी दिसणाऱ्या व्यक्तीला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे अशा वेळी व्यक्तींनी सावधगिरी बाळगत खर्च कमी करणे, गरजेचे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/8124f7b969a7603316db6a311455a241d695b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वप्नामध्ये पैशांची नाणी दिसणाऱ्या व्यक्तीला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे अशा वेळी व्यक्तींनी सावधगिरी बाळगत खर्च कमी करणे, गरजेचे आहे.
5/10
![स्वप्न शास्त्रानुसार, तुम्ही बँक अकाऊंटमध्ये पैसे भरत आहात, असं स्वप्न तुम्हाला दिसलं तर, हा शुभ संकेत मानला जातो. तुम्हाला लवकरच धनलाभ होईल असा या स्वप्नाचा अर्थ असल्याचं मानलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/9aa1ed46218fac3a809c90571055a05a8c3a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वप्न शास्त्रानुसार, तुम्ही बँक अकाऊंटमध्ये पैसे भरत आहात, असं स्वप्न तुम्हाला दिसलं तर, हा शुभ संकेत मानला जातो. तुम्हाला लवकरच धनलाभ होईल असा या स्वप्नाचा अर्थ असल्याचं मानलं जातं.
6/10
![स्वप्नामध्ये जर तुम्हाला फाटलेली नोट दिसली किंवा तुमचे पैसे हरवल्याचं स्वप्न पडलं तर, हे अशुभ मानलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/30c140ffbffc3baa6738fa7a75db3fc5b892f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वप्नामध्ये जर तुम्हाला फाटलेली नोट दिसली किंवा तुमचे पैसे हरवल्याचं स्वप्न पडलं तर, हे अशुभ मानलं जातं.
7/10
![स्वप्न शास्त्रानुसार, तुमचे बनणारे आर्थिक काम बिघडू शकतो, असा या स्वप्नाचा अर्थ आहे. त्यामुळे देवाणघेवाण आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/36c9363de3c73d545d2889933a98a1b943618.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वप्न शास्त्रानुसार, तुमचे बनणारे आर्थिक काम बिघडू शकतो, असा या स्वप्नाचा अर्थ आहे. त्यामुळे देवाणघेवाण आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.
8/10
![जमिनीवरील पैसे उचलत आहे, असे स्वप्न जर एखाद्या व्यक्तीला पडले तर, त्याला अर्थ हे तुमचं आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहे. त्यामुळे व्यवहार करताना काळजीपूर्वक करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/29b5b102cfc6106591d3fda806f9136165545.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जमिनीवरील पैसे उचलत आहे, असे स्वप्न जर एखाद्या व्यक्तीला पडले तर, त्याला अर्थ हे तुमचं आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहे. त्यामुळे व्यवहार करताना काळजीपूर्वक करा.
9/10
![एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये हवेमध्ये पैसे उडताना किंवा पैशांचा पाऊस पडताना दिसलं तर, याचा अर्थ तुमचा आर्थिक व्यवहार योग्यप्रकारे सुरु आहे आणि तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/151d5125f2df4fe6ed60485dec41bae06dbce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये हवेमध्ये पैसे उडताना किंवा पैशांचा पाऊस पडताना दिसलं तर, याचा अर्थ तुमचा आर्थिक व्यवहार योग्यप्रकारे सुरु आहे आणि तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/1f3f1cb1057726caa7c347855c81357d8e033.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 06 Feb 2023 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)