Water Intake Benefits : जास्त पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते का? पाहा
तुमचे हृदय किती निरोगी आहे हे तुमच्या आहार आणि जीवनशैलीशी संबंधित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, रक्तवाहिन्या निरोगी राहणे गरजेचे आहे.
पण इतकं माहीत असूनही आपण अनेकदा आहार आणि जीवनशैलीशी संबंधित चुका करतो.
त्यामुळे आपल्या हृदयाला हानी पोहोचू शकते.
कमी पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉलवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. वास्तविक, पाणी देखील एक प्रकारचे डिटॉक्सिफायिंग एजंट आहे जे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. जे शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी देखील वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
पाणी प्यायल्याने हृदयातील रक्ताभिसरण चांगले राहते.
याशिवाय हृदयात सर्व ठिकाणी ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते.
हृदयरोगींना नेहमी हेल्दी खाण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच, त्यांना 1.5 लिटर ते 2 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.