Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवादरम्यान करा 'हे' 8 उपाय; सर्व संकट होतील दूर
शास्त्रात गणेशोत्सवात करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण नोकरी, व्यवसाय, आरोग्य, घरगुती समस्या आणि मुलांशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्जातून मुक्त होण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान रोज सकाळी ऋणहर्ता गणेश स्तोत्र म्हणावं.
असं मानतात की, 10 दिवस रोज गणपतीला अर्पण केलेलं सिंदूर लावल्याने वैवाहिक जीवन सुखी होतं.
नोकरीत यश मिळत नसेल तर गणपतीला शमीचं पान चढवा, यामुळे नोकरीत नक्कीच यश मिळेल.
गणेशोत्सव काळात मंदिरात बाप्पांना हिरवे मूग अर्पण करा, ज्यांना मूल होत नाही अशा लोकांसाठी हा उपाय परिणामकारक ठरेल.
अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गाईला चारा खाऊ घातल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कंगाली दूर मिळते.
दर संध्याकाळी गणपतीसमोर तुपाचा दिवा लाऊन चालीसा पठण केल्याने सर्व रोग दूर होतात.
लग्नात अडचण येत असेल तर 108 दुर्वांना ओली हळद लाऊन बाप्पाला वाहावी, यामुळे लवकरच लग्न जुळेल.
गणेश चतुर्थीपासून 10 दिवस बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवल्याने शत्रू तुमच्यापासून दूर राहतात.