Diwali Rangoli 2024: दिवाळीसाठी खास सजवा तुमचं अंगण; पाहा नवनवीन डिझाईन्स!
जर तुम्हीही दिवाळी निमित्त चांगली रांगोळी डिझाइन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही रांगोळी डिझाइन्स एकदा पाहाच..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया रांगोळ्या सुंदर आणि बनवायलाही सोप्या आहेत.
ही सोपी रांगोळी काढून तुम्ही तुमचं दार सजवू शकता. रांगोळीमुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात प्रवेश करते.
ही अगदी सोपी रांगोळी तुम्ही काही मिनिटांत बनवू शकता.
जर तुम्ही रांगोळी काढण्यात माहिर असाल तर ही रांगोळी डिझाईन तुम्ही अगदी काही मिनिटांत काढू शकता.
रांगोळी आणि दिव्यांच्या सहाय्याने तुम्ही ही सुंदर रांगोळी काढू शकता.
फेव्हिकॉलच्या संपलेल्या बॉटलमध्ये रांगोळी भरून तुम्ही विविध आकर्षक डिझाईन तयार करू शकता.
रांगोळीत मोराची प्रतिकृती साकारण ही एक सोपी पद्धत आहे. या रांगोळी अगदी आकर्षक देखील दिसतात.
पेनाने किंवा काडीने पानांचा आकार देऊन तुम्ही अशा सर्वोत्तम रांगोळी काढू शकता.
दिव्यांच्या मदतीने काढलेली ही रांगोळी देखील अगदी आकर्षक दिसते.