Shah Rukh Khan : शाहरुख खानची एक झलक पाहायला मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; पाहा फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
18 Sep 2023 09:18 AM (IST)
1
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 440.48 कोटींची कमाई केली आहे.
3
जगभरात शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे.
4
'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
5
शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
6
शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'बाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
7
मन्नतच्या बाल्कनीत येऊन शाहरुखने चाहत्यांसोबत संवाद साधला.
8
'जवान' या सिनेमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल शाहरुखने चाहत्यांचे आभार मानले.
9
मन्नतबाहेरील शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
10
शाहरुखच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.