Skin Care : हिवाळ्यात नितळ त्वचेसाठी रोज लावा 'काकडी'ची साल..
काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असते, त्यामुळे त्वचेला हायड्रेट राहते. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाकडीत दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : Unsplash)
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडीची साल थंड करून डोळ्यांना लावा. (Photo Credit : Unsplash)
सनटॅन झाल्यामुळे त्वचा काळवंडते त्यामुळे त्वचा चमकदार करण्यास काकडी फायदेशीर ठरते. (Photo Credit : Unsplash)
काकडीची साल चेहऱ्यावर लावल्यास ओपन पोअर्स स्वच्छ होतात. (Photo Credit : Unsplash)
काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असते, त्यामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते.(Photo Credit : Unsplash)
चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यास काकडीची साल चेहऱ्यावर लावा. (Photo Credit : Unsplash)
चेहऱ्यावर सूज आली असेल तर काकडीचे तुकडे चेहऱ्यावर लावून थोडावेळ ठेवावे. (Photo Credit : Unsplash)
काकडीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील त्वचेचे तेल कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : Unsplash)
काकडीची साल चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. (Photo Credit : Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)