पुण्यात 10 ते 15 गाड्यांची तोडफोड, काचा फोडल्या अन्

पुण्यात गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

pune

1/4
पुण्यातील येरवडा परिसरात अज्ञातांनी 15 ते 20 गाड्यांची तोडफोड केली.
2/4
यामध्ये चार चाकी रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
3/4
अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड करण्याच्या अनेक घटना पुण्यात गेल्या काही दिवसात समोर आले आहेत.
4/4
स्थानिकांनी या संदर्भातली तक्रार पोलिसांना दिली आहे. मात्र अजून पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.
Sponsored Links by Taboola