Black Coffee Benefits : ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर; वाचा आश्चर्यकारक फायदे
ब्लॅक कॉफीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात. अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सेल्स तयार न होण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवसातून 2 कप विनासारखेची कॉफी प्यावी असे विशेषज्ञ सांगतात. ब्लॅक कॉफी स्नायुतंत्राला दुरुस्त ठेवते.
शरीरातील अतिरिक्त चरबीला कमी करुन स्फूर्ति निर्माण करते. टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो.
ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषकतत्त्व, 20 टक्के व्हिटॅमिन्स, 10 टक्के कॅलरी, 10 टक्के मिनरल्स असतात.
ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफीन शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु जास्त कॉफी प्यायल्याने दुष्परिणाम होऊ शकतात.
ब्लॅक टी मेंदूसाठी फायदेशीर असते. यासोबतच ही मेंदूला सतर्क करते आणि स्मरणशक्ती वाढवते.
यामुळे नर्वेस अॅक्टिव राहतात आणि मानसिक आजारांपासून बचाव होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.